करोनाचा गेल्या २४ तासांत एकही नवा रुग्ण नाही
नवी मुंबई : गेल्या २४ तासांत नवी मुंबईत करोनाबाधित रुग्ण आढळून न आल्याने नवी मुंबईतील करोनाबाधितांची संख्या २८वर राहिली आहे. नवी मुंबईत कोव्हिड-१९ची चाचणी केलेल्या नागरिकांची संख्या १३२ झाली असून त्यापैकी २८ रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह, तर ८४ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आढळून आले आहेत. अद्याप २० रुग्णा…